Skip to main content

Posts

divyang shkti

*जागतिक दिव्यांग दिना निमित्त अग्रवाल हॉस्पिटल येथे 15 डिसेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघा तर्फे आयोजन

*जागतिक दिव्यांग दिना निमित्त अग्रवाल हॉस्पिटल येथे 15  डिसेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर*  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघा तर्फे आयोजन*  खामगाव:- जागतिक दिव्यांग दिना निमित्त सोमवार दि. 15 डिसेंबर  रोजी अग्रवाल हॉस्पिटल, जलंब रोड, गोकुळ नगर, थेटे हॉस्पिटल जवळ खामगाव येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघा द्वारे करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये एक्स-रे तपासणी शुल्क मध्ये 50% सूट राहील. तरी संबंधित रुग्णांनी अग्रवाल हॉस्पिटलच्या खामगाव येथील मो. नं. 8605779989, 7218998933 वर नाव नोंदणी करून या सुवर्ण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव टाले आणि विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज नगरनाईक यांनी केले आहे.

Latest Posts

*नायलॉन मांजा जीवावर बितत आहे, पोलीस विभागाने कारवाई करावी**आपल्या शहरात मोठा साठा!**शाळा महाविद्यालयासह घंटागाडीतून जनजागृती करावी!*

*फेडरेशन कप करिता विदर्भ कबड्डी मुलींच्या संघाचा सराव शिबिर खामगाव मध्ये संपन्न*

शेतकऱ्यांची वीजबिल माफ करा राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे यांचे कार्यकर्त्यांसह नागपुरात लोटांगण आंदोलन

*💥बुलढाणा जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड व एक निलंबित, 💥बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण गाजले विधिमंडळात*

*💥न्यायालय परिसरातील 70 वर्षे जुन्या🌴 वृक्षांचे स्थलांतर:* *💥डॉ.थांनवी यांचे मिशन ओ टू व नगर पालिकेच्या उपक्रमाला खामगाव येथील वृक्षप्रेमींचा सलाम*

*💥अपक्ष उमेदवार माळवंदे यांचा अर्ज मागे राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेसमध्ये रंगणार लढत**💥तर अजूनही उमेदवारी माघारीचे प्रयत्न सुरू*

*💥तपोवनाच्या वृक्ष रक्षणासाठी दिव्यांग सरसावले💥**प्रदर्शन केंद्र प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची मागणी!💥*

*💥मंगेश भारसाकळे यांचा भव्य नागरी सत्कार11डिसेंबर ला💥*

💥दिव्यांग्यावर♿ मात करून टेलरिंग व्यवसाय करणारे शत्रुघ्न देठे...💥

*💥जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स, आणि गुंजकर कॉलेज आवर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 🙏🏼अभिवादन*