*भाजपाकडून सौ अर्पिताताई सागर फुंडकर यांच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचे अर्ज दाखल कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती*
*भाजपाकडून सौ अर्पिताताई सागर फुंडकर यांच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचे अर्ज दाखल कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती*
खामगाव
(संतोष आटोळे)
खामगाव नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाकडून सौ अर्पिताताई सागर फुंडकर यांचा नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचे अर्ज दाखल कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर व सोशल मीडिया राज्य उपाध्यक्ष सागर दादा फुंडकर यांच्या सह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थितीत
नगरपरिषद खामगाव येथे अर्ज दाखल करण्यात आला
यावेळी नगराध्यक्ष पदाकरिता
अर्पिताताई फुंडकर यांच्या सह
सो. गायगोळ रुपाली रविराज
श्री. नायसे प्रशांत प्रल्हाद
गुलजम्मा शहा जहीर शाह
खान नसिमबानो करीम खान
सौ.डवरे अनिता वैभव
श्री. बोबडे गौरव राजेश
सौ. भुसारी ज्योती श्रीकांत
श्री. रोहनकार महेंद्र भिकाजी
सौ. डोरले नीलिमा प्रसाद
श्री. वनारे नितीन लक्ष्मण
श्री.दुढे सतीश आप्पा
सौ.संतोषदेवी चंद्रशेखर पुरोहित
सौ.लोंढे मीराबाई गोपीचंद
श्री. आयलानी लक्ष्मण आनंदराम
सौ. रंगदळे अलका अनंत
श्री. शर्मा विजयकुमार भेरुलाल
श्री. इंगळे मंगेश रामदास
सौ.थानवी गायत्री सत्यनारायण
सौ. वक्टे अश्विनी शशांत
श्री.उगले विजय शंकर
सौ.पारखे शारदा सतिश
श्री. राठोड राकेशकुमार रमेशचंद्र
जाकीबा बानो शेख अनिस
कुरेशी मोहम्मद शोएब अब्दुलरज्जाक
सौ. घाडगे पूजा मयूर
श्री. कदम प्रवीण रमेश
सौ. गरड स्नेहल पवन
श्री. ठाकूर कृष्णासिंग झामसिंग
श्री. हट्टेल अशोक बेनिशाम
सौ.पवार कांताबाई अंबादास
श्री. डूकरे विजय हिरालाल
सो.जाधव रेखा गणेश
शेख मुफिज शेख असलम
नूर था अंजुम अब्दुलरशिद
कामावी मोहम्मद नईम
यांनी अर्ज दाखल केले
Comments
Post a Comment