मातोश्री कार्यालय मेहकर येथे केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांची शिवसेना खामगाव नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदचे उमेदवार यांनी घेतली भेट
मातोश्री कार्यालय मेहकर येथे केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांची शिवसेना खामगाव नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदचे उमेदवार यांनी घेतली भेट
खामगाव
शेखर तायडे
खामगाव नगर परिषद शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे उमेदवारांनी घेतली मा.ना.केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव साहेब यांचे आशीर्वाद घेतले.
तसेच माननीय मंत्री महोदयांसोबत विविध विषयावर चर्चा देखील करण्यात आली.
यावेळी मंत्री महोदयांनी ताकतीनिशी लढण्याच्या सूचना दिल्या मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री राजेंद्र बघे शिवसेना शहरप्रमुख श्री चेतन ठोंबरे माजी शिवसेना शहरप्रमुख ॲड रमेश भट्टड, युवा सेना शहर प्रमुख श्री राहुल कळमकर,शिवसेना उपशहर प्रमुख श्री भाऊ बीडकर श्री विक्कीभाऊ खराडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पती रवी भाऊ माळवंदे, विविध प्रभागातून उभे असलेले उमेदवार सौ अनुजा करण बिडकर,सौ निर्मला ताई हेलोडे,विकास जंवजाळ,सौ पुष्पा बाई मोहनराव ठोंबरे,सौ छाया देविदास खराडे,नगरसेविका उमेदवार श्री निलेश देवताळू, अँड श्री रमेश रमणलाल भट्टड,श्री सचिन गायकवाड, अमोल भाऊ जाभे,आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment