*💥मा.पोलीस अधीक्षक तांबे साहेब यांचे**मिशन परिवर्तन अंतर्गत रामकृष्ण पवार यांची समाजनिष्ठा💥*
*💥मा.पोलीस अधीक्षक तांबे साहेब यांचे*
*मिशन परिवर्तन अंतर्गत रामकृष्ण पवार यांची समाजनिष्ठा💥*
खामगाव
(शेखर तायडे)
सध्या वातावरण हिवाळी असल्याने संपूर्ण ठिकाणी थंडी पडली आहे या थंडी मध्ये गरमी ची उब मिळावी या मध्ये निरागस घरदार सोडून रस्त्यावर आडोसा घेऊन विसावलेल्या
मानवतेला
थंडीच्या कडाक्यात जेव्हा सर्व जण आपल्या घरात उब शोधत होते, तेव्हा राष्ट्रपती पदक प्राप्त खामगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार पोलिस स्टेशन खामगाव यांनी मात्र फुटपाथवर विसावलेल्या गरीब बांधवांसाठी हात पुढे केला.
रात्रीच्या अंधारात, निःशब्द थंडीशी झुंज देणाऱ्या त्या निराधार लोकांना त्यांनी ब्लँकेट्स वाटून माणुसकीची खरी ऊब दिली.
त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित, डोळ्यांतील आश्वस्त चमक
तो क्षण सांगून जातो
मानवतेचा दिवा अजूनही जिवंत आहे, फक्त तो पेटवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायचा असतो.
याच त्यांच्या कर्तव्यातून त्यांनी सामाजिक उपक्रम मधून देशातील गौरव अंकित असलेलं राष्ट्रपती पदक पर्यंत मजल गाठली त्यांच्या या कार्याला दिव्यांग शक्ती च्या माध्यमातून सलाम
Comments
Post a Comment