*तीन अपक्षांनी घेतले अर्ज मागे*
*तीन अपक्षांनी घेतले अर्ज मागे*
खामगाव
(निरज सुराणा)
आज पासून नगरपरिषदेकरिता अर्ज मागे घेण्याची सुरुवात झाली आहे उद्या दिनांक 21 /11 /2025 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील
अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया कुठल्या पक्षाला लाभकारी राहील हे 3 डिसेंबर रोजी दिसून येणार आहे
खामगाव नगरपालिकेमध्ये आज प्रभाग क्रमांक
2 अ बबलू शहा जमीर शहा व 2 ब शहा सहेर बानो जमीर प्रभाग क्रमांक 3 वानखेडे प्रमिला विजय प्रभाग क्रमांक 16 ब जोशी रेखा रवींद्र या अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले
सर्व बलाढ्य पक्षांसाठी आजची रात्र महत्वाची
भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना शिंदे शिवसेना ठाकरे वंचित बहुजन आघाडी आदी पक्षाकडून आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराचा विजय सुनिश्चित करण्याकरिता मतांचं विभाजन होऊ नये याकरिता अपक्ष उमेदवारांना विविध मार्गाने बसण्याकरिता विविध आश्वासने प्रलोभन दाखवून वेळ पडल्यास लक्ष्मी दर्शन घडवून याकरिता प्रयत्न करीत असतात
उमेदवारी अर्ज मागे घेणे हा निवडणूक यंत्रणेचा एक वेगळा भाग असला तरीही या होणाऱ्या तड जोडी यासाठीही निवडणूक आयोगाने लक्ष देणे गरजेचे आहे
Comments
Post a Comment