क्षेत्रातील तज्ञांची समिती तातडीने स्थापन करण्याचीही शैक्षिक महासंघाची मागणी आहे.
बॉक्स १:
महासंघ नेहमी रचनात्मक संवादावर विश्वास ठेवते; तथापि, शिक्षकांच्या हक्कांवर आघात करणारी, युजीसीच्या विधिसंमत नियमांना विरोध करणारी आणि स्थानिक उमेदवारांचे भविष्य धोक्यात आणणारी कोणतीही प्रणाली महासंघ कधीच स्वीकारणार नाही. जर शासनाने वरील मागण्यांवर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर महासंघ आपल्या राज्यभरातील सर्व सदस्य संघटनांसह प्रशासकीय निवेदने, कायदेशीर प्रक्रिया, शांततापूर्ण व्यापक सार्वजनिक आंदोलन आणि राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबविण्यास बाध्य होईल. राज्यातील शिक्षक समुदायाची सहनशीलता आणि बांधिलकी यांना शासनाने दुर्लक्ष करू नये, ही महासंघाची नम्र परंतु ठाम भूमिका आहे.
Comments
Post a Comment