*आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धेत महिला महाविद्यालयाच्या योगपटूचे उत्कृष्ट सादरीकरण*
*आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धेत महिला महाविद्यालयाच्या योगपटूचे उत्कृष्ट सादरीकरण*
खामगांव/(संतोष आटोळे)
स्थानिक श्रीमती सु.रा .मोहता महिला महाविद्यालयाच्या योगपटू कु. वैष्णवी राजू सपकाळ कु. प्रज्ञा विनोद काकड कु शारदा संतोष डोंगरे यांनी राळेगाव येथे झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धेत आपल्या योगासनांचे उत्कृष्ट प्रदर्शन करून बुलढाणा जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.कु. प्रज्ञा विनोद काकड हिने आपल्या उत्कृष्ट योग कलेच्या सादरीकरणा ने सर्वांचे मने जिंकली आहे. खामगावच्या विद्यार्थिनींनी केलेल्या सादरीकरणाबाबत त्यांचे संस्थेचे पदाधिकारी ,प्राचार्य सौ. हेमा जवंजाळ, शारीरिक शिक्षण संचालक डॉ .सौ.सीमा देशमुख, सर्व प्राध्यापक वृंन्द व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी त्यांचे कौतुक केले आहे .
Comments
Post a Comment