*केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली**शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक*
*केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली*
*शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक*
खामगाव (संतोष आटोळे)
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून होवु घातलेल्या आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खामगाव, येथे
*केंद्रीय मंत्री मा.प्रतापरावजी जाधव साहेब* यांच्या
*अध्यक्षतेखाली*
दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी *हॉटेल तुळजाई खामगांव*
येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.सदर बैठक खामगाव येथे दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ११:०० वाजता होणार आहे.या बैठकीत निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे.तरी या बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख,शहर प्रमुख, शहरातील युवा सेनेचे पदाधिकारी,महिला आघाडी पदाधिकारी,आजी माजी शहर प्रमुख तथा शहरातील शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांनी उपस्थित रहावे. उद्या
दिनांक २५/१०/२५
वेळ:- सकाळी ११ वाजता
स्थळ हॉटेल तुळजाई पंचायत समिती समोर नांदुरा रोड* खामगांव
येथे उपस्थित राहावे
असे आवाहन नवनियुक्त शिवसेना जिल्हाप्रमुख
संतोषराव डीवरे
बुलढाणा यांनी कळविले आहे
Asif Pathan
ReplyDelete