बुलढाणा जिल्यातील भूमी पुत्र मा .बाबुराव भगवान विणकर (वाकद जहांगिर) यांना प्रियदर्शी राजा सम्राट अशोक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर
बुलढाणा जिल्यातील भूमी पुत्र मा .बाबुराव भगवान विणकर (वाकद जहांगिर) यांना प्रियदर्शी राजा सम्राट अशोक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर..
बुलढाणा
दिव्यांग शक्ती
डॉ बाबासाहेब आंबेडकर अकॅडमी निपानिया दार्जिलिंग वेस्ट बंगाल येथे होत असलेल्या ,,चलो बुद्ध की और,,अंतर्गत 11 वे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संमेलन 2 नोव्हेंबर 2025 ल होणार आहे ज्या मध्ये 13 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचा समावेश आहे ,चलो बुद्ध की और,या मिशन मध्ये देश आणि विदेश मधून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या मध्ये मा.बाबुराव भगवान विणकर महाराष्ट्र यांची सामाजिक आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत प्रियदर्शी राजा सम्राट अशोक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून वाकद या गावाच्या वैभवात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती केंद्रीय राज्यमंत्री तथा सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली मा.रामदास आठवले साहेब यांच्या हसते शुभारंभ होणार आहे आणि डॉ काशीराम पैठणे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट भारतीय बौद्ध संघ नवी दिल्ली.GHRPF नॅशनल एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंड नवी दिल्ली कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहे त्यांनी आतापर्यंत 11 राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदा घेतल्या आहेत या माध्यमातून ते .सामाजिक .राजनैतिक. शैक्षणिक.उद्योजक. संरक्षण व मानव कल्याणासाठी अशा विविध क्षेत्रात देशभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कृत करण्यात येत आहे या कार्यक्रसाठी देशभरातून नामांकित मान्यवर उपस्थित असणार आहे प्रो.गोरख साठे डॉ .गोले तमांग डॉ. डी बी गायकवाड. डॉ .सुभाष लोखंडे डॉ.संजय कांबळे. ॲड.प्रताप खाटी मिस ,फाल्गुनी मिस. शशिबाला अधिकारी मा सूरज सिंग आदि मान्यवर उपस्थित असणार आहे
Comments
Post a Comment