राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्हा उप जिल्हाध्यक्ष अंबादास पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्हा उप जिल्हाध्यक्ष अंबादास पाटील
खामगाव
(संतोष आटोळे)
बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अंबादास पाटील यांची पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीवर राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष.
नाझीर काझी यांनी एका पत्राद्वारे
नियुक्ती देण्यात आली
पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने आपल्यावर पक्ष संघटन अधिक मजबुत करण्यासंबंधीची जबाबदारी आली आहे हे या ठिकाणी उल्लेखनीय पक्ष संघटनेचे कार्य करतांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा.ना. श्री. अजितदादा पवार साहेब आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुलभाई पटेल साहेब आणि लोकप्रिय प्रांताध्यक्ष मा. खा.श्री. सुनिलजी तटकरे साहेब आणि जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मा.ना. श्री. मकरंद आबा पाटील साहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविल्यास पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळण्यासाठी मोठी मदत होईल. त्याअनुषंगाने आपण प्रयत्नांची शिकस्त कराल अशी मला खात्री आहे. असेही पत्रात म्हटले आहे नियुक्ती बद्दल अध्यक्ष राज्याचे उमुख्यमंत्री मा अजितदादा पवार प्रफुल्ल पटेल मा. खा.श्री. सुनिलजी तटकरे साहेब प्रांताध्यक्ष नाझर काझी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे हात बळकट करनेकरिता तळागाळात राष्ट्रवादी पोहचविण्याचे काम अंबादास पाटील यांनी शुभेच्छा पर आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले
Comments
Post a Comment