उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून न पा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागविण्याचे आवाहन
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून न पा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागविण्याचे आवाहन
खामगाव -होऊ घातलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025/26 च्या अनुषंगाने खामगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खामगाव शहरातील सर्व प्रभागातील आरक्षणानुसार प्रभागातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज दिनांक 28/10/2025 रोजी मागविण्यात येत आहेत.यासाठी मा. आ श्री नानाभाऊ कोकरे, यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह खामगाव येथे पार पडणार आहे
*तरी सर्व खामगाव शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांनी तसेच पदाधिकारी यांनी बैठकीला योग्य माहितीसह उपस्थित रहावे अशा आवाहन माजी नगराध्यक्ष गणेश माने,विधानसभा अध्यक्ष धोंडीरामजी खंडारे,शहराध्यक्ष विकास चव्हाण यांनी केले आहे.
Comments
Post a Comment