*५ तारखेला अस्थिव्यंग संबंधित दिव्यांग तपासणी शिबिर सुट्टी*
*अस्थिव्यंग संबंधित दिव्यांग तपासणी शिबिर सुट्टी*
बुलढाणा
(शेखर तायडे)
बुलढाणा
जिल्हा रुग्णालयात नियमितपणे प्रत्येक बुधवारी अस्थिव्यंग संबंधित दिव्यांग तपासणी बोर्ड कार्यरत असतो. मात्र येत्या बुधवार दि. ५ नोव्हेंबर सार्वजनिक सुटी असल्यामुळे त्या दिवशी होणारे अस्थिव्यंग संबंधित दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात आले रोजी ५ नोव्हेंबर २०२५ ला गुरुनानक जयंतीनिमित्त
सुट्टी
आहे. आहे सदर दिवशी नागरिकांनी जिल्हा रुग्णालय, बुलडाणा येथे दिव्यांग तपासणीस येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नागरिक जर त्या दिवशी तपासणीस आले, तर झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असेही दिलेल्या प्रसिद्ध पत्र मध्ये स्पष्ट करण्यात आले
Comments
Post a Comment