*भारतीय जनता पार्टी खामगांव शहर आघाडी, प्रकोष्ट व सेल प्रमुख व संयोजक*
*भारतीय जनता पार्टी खामगांव शहर आघाडी, प्रकोष्ट व सेल प्रमुख व संयोजक*
*खामगाव* :- भारतीय जनता पार्टी खामगाव शहरातील विविध आघाडी, विविध प्रकोष्ट व विविध सेलचे प्रमुख आणि संयोजकांची यादी शहराध्यक्ष राजेंद्र दिनकरराव धनोकार यांनी जाहीर केली. राज्याचे कामगार मंत्री तथा खामगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार अँड. ना. आकाशदादा फुंडकर तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सह संयोजक सागरदादा फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली हि नांवे जाहिर करण्यात आली.
यामध्ये पवन गरड अध्यक्षभाजपा युवा मोर्चा खामगांव शहर, सौ. भाग्यश्री मानकर अध्यक्षा भाजपा महिला मोर्चा खामगांव शहर, जुगल सिसोदिया अध्यक्ष, भाजपा अनुसुचित जाती, महेश खानंदे अध्यक्षभाजपा अनुसुचित जमाती, विजय उगले अध्यक्ष भाजपा ओ. बी. सी. सेल, पांडुरंग मिसाळ अध्यक्ष भाजपा किसान आघाडी, दिलीप शेट्ये अध्यक्ष भाजपा कामगार आघाडी, आदित्य केडीया अध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी गौरव चौधरी अध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी, राम अहिर अध्यक्ष भाजपा उत्तर भारतीय आघाडी, खामगांव पांडुरंग गायकवाड अध्यक्ष भाजपा आध्यात्मिक आघाडी,
लखन करपे अध्यक्ष भाजपा भटक्या विमुक्त जमाती आघाडी,
शुभम देशमुख अध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी,
कु. साक्षी भोजने संयोजिका बेटी बचाव बेटी पढाव प्रकोष्ठ,
गजाननआप्पा विभुते संयोजक पदवीधर प्रकोष्ठ,
दिपांशु भैय्या संयोजक अभियंता प्रकोष्ठ,
नरेश नागराणी संयोजक केमिष्ट व फार्मासिष्ट प्रकोष्ठ,
संदिप राजपूत संयोजक आयुष्यमान भारत प्रकोष्ठ,
विकास चवरे संयोजक जैन अल्पसंख्यांक प्रकोष्ट,
राजेश शर्मा (डॉन) संयोजक राजस्थान प्रकोष्ठ,
प्रमोद सरोदे संयोजक दिव्यांग सेल,
राजेंद्र चोथवे संयोजक सहकार सेल,
अॅड. दिनेश वाधवाणी संयोजक कायदा सेल,
लक्ष्मण मुंडे संयोजक शिक्षण सेल,
सचिन कुळकर्णी संयोजक सांस्कृतीक सेल,
भावेश दुबे संयोजक सोशल मिडीया सेल,
डॉ. सम्राट मानकर संयोजक वैद्यकिय सेल,
श्रीकांत जोशी संयोजक आय. टी. सेल,
अमरजितसिंग बग्गा संयोजक ट्रान्सपोर्ट सेल,
शुभम हट्टेल संयोजक झोपडपट्टी सेल,
विनोद शिवदे संयोजक मच्छीमार सेल,
प्रसाद एदलाबादकर संयोजक बुध्दीजिवी सेल,
ओमप्रकाश खंडेलवाल संयोजक जेष्ठ कार्यकर्ता सेल,
विजय आनंदे संयोजक दक्षीण भारतीय सेल,
विजय घोंगडे संयोजक माजी सैनिक सेल,
सत्येंद्रसिंह ठाकुर कार्यालय मंत्री ,
योगेश आळशी संयोजक युवा मोर्चा विधानसभा खामगांव,
आशिष सुरेका संयोजक सोशल मिडीया, तर कायम निमंत्रित म्हणून
बिल्लुसेठ जुनेजा ,
रविभाऊ तिवारी ,
सौ. रेखा मुळीक ,
सौ. अनिता देशपांडे ,
गजानन असरमोल ,
विनोद सांजोरे ,
अमोल शिरसाट ,
संजयसिंह ठाकुर ,
स्वप्नील महर्षी ,
आरिफ फकरी ,
Comments
Post a Comment