७ नग मोबाईल CEIR च्या द्वारे जप्त करीत मालकांच्या ताब्यात* शिवाजीनगर पोलीस स्टेशनची कार्यवाही
*७ नग मोबाईल CEIR च्या द्वारे जप्त करीत मालकांच्या ताब्यात*
शिवाजीनगर पोलीस स्टेशनची कार्यवाही*
खामगाव
(शेखर तायडे)
सध्या मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे
मोबाईल किमती पेक्षा त्यात असलेला महत्वाचा डाटा सोबतच असलेली इतर माहिती त्या मोबाईल धारकांसाठी महत्वाची असते
मोबाईल चोरी करण्यासाठी चोर पाहिजे ती शक्कल लढवित हात साफ करतात
त्याला आता आळा घालण्याकरिता सरकारकडे विशेषतः
यंत्रणा पोलीस विभागाकडे कार्यरत करण्यात आली आहे
या यंत्रणेच्या माध्यमातून
मोबाईल चे तपास लागण्यास मदत होत आहे
आज खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशन ने ७ नग मोबाईल
CEIR या प्रगत तंत्रज्ञान च्या माध्यमातून
पोस्ट शिवाजीनगर खामगाव येथे मिसिंग / गहाळ झालेले मोबाईल एकूण ०७ नग मोबाईल CEIR पोर्टल द्वारा शोधून मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई ठाणेदार श्री सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोहेका.देवेंद्र शेळके ,राजू कोल्हे यांनी केली
Comments
Post a Comment