💥खामगाव अर्बन बँक कर्मचारी ♿दत्तात्रय दंडवलकर💥विमुक्त जाती व भटक्या जमाती समितीच्या अशासकीय सदस्य पदी नियुक्त💥
💥खामगाव अर्बन बँक कर्मचारी ♿दत्तात्रय दंडवलकर💥
विमुक्त जाती व भटक्या जमाती समितीच्या अशासकीय सदस्य पदी नियुक्त💥
छत्रपती संभाजीनगर
(दिव्यांग शक्ती)
विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्र प्रमाणपत्र विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरता शासनास सहकार्य करण्यासाठी अशासकीय सदस्यांची निवड संपूर्ण राज्यात करण्यात आलेली आहे
त्यानुसार छत्रपती संभाजी नगर खामगाव अर्बन शाखेतील कर्मचारी श्री दत्तात्रय दंडवलकर यांची निवड अशासकीय जिल्हा सदस्य *जिल्हा छत्रपती संभाजीनगर* म्हणून निवड झालेली आहे
त्यांना खामगाव अर्बन परिवार तसेच शाखा छत्रपती संभाजीनगर तर्फे
मा. शाखाधिकारी श्री. मुकेशजी कासलीवाल
सहायक व्यवस्थापक श्री. महेशजी पवार, प्रसन्न जोशी, स्वप्निल सुरोशे आणि गणेश लोखंडे यांच्यावतीने पुष्पगुच्छ देत
सत्कार करण्यात आला
महत्त्वाचं म्हणजे दत्तात्रय दंडवलकर हे दिव्यांग असून दिव्यांगशक्तीकरता स्वयंम च्या माध्यमातून दिव्यांना न्याय देण्याकरिता ही तत्पर असतात
दिव्यांग शक्तीच्या वतीने
मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Comments
Post a Comment