रेड क्रॉस सोसायटी चा जयपुर फूट वितरण उपक्रमभाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती निमित्त
रेड क्रॉस सोसायटी चा जयपुर फूट वितरण उपक्रम
भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती निमित्त
अकोला
(मनोज भगत)
लॉयन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम व
इंडियन रेड क्रास सोसायटी अकोला यांच्यातर्फे लोकनेते स्व-भाऊसाहेब फुंडकर यांच्या ७५ वी जयंतीनिमित्त १८ ते २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत दिव्यांगांसाठी जयपुर फुट कलिपर्स व वितरणासाठी निशुल्क शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा म्हणून दिव्यांगांना या अधिनस्थ असलेल्या या शिबिराकरिता नगर परिषदांच्या प्रतिनिधीं त्यांच्या कार्य क्षेत्रातील दिव्यांगांना या शिबीरात सहभागी होणेसाठी आपण योग्य त्या सूचना देऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे
Comments
Post a Comment