आमदारांनी दिव्यांगाचा ३० लक्ष निधी दिव्यांगाच्या पुनर्वसन साठी खर्च करण्यात यावा
आमदारांनी दिव्यांगाचा ३० लक्ष निधी दिव्यांगाच्या पुनर्वसन साठी खर्च करण्यात यावा
जालना
(दिव्यांग शक्ती)
दिनांक १७/०८/२०२५ रविवार रोजी जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातील मा.आमदार हिकम्मत दादा उढाण यांना सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने दिव्यांगाचा ३० लक्ष निधी दिव्यांगाच्या पुनर्वसन साठी खर्च करण्यात यावा या प्रमुख मागणीचे निवेदन सादर करण्यात आले मा.आमदार हिकम्मत दादा उढाण हे मुंबईला महत्वाच्या बैठकी साठी गेले असल्यामुळे भेट होऊ शकली नाही त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे छोटे बंधू यांनी निवेदन स्विकारले
या प्रसंगी मा.सरपंच शिवा दादा शेजुळ व.सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे आदिंचि उपस्थिती होती
Comments
Post a Comment