*कॅन्सर पीडित महिलेच्या टाऊ वरचे लोणी खाणाऱ्या नागडा यांना शिवसेनेचा दणका*
*कॅन्सर पीडित महिलेच्या टाऊ वरचे लोणी खाणाऱ्या नागडा यांना शिवसेनेचा दणका*
खामगाव
येथील श्रीमती सुरज देवी रामचंद्र महिला महाविद्यालय मध्ये महिला असुरक्षित कर्मचारी केले महिलेसोबत गैरवर्तन केल्या मुळे शिवसैनिकांनी दिला चोप
खामगाव येथील श्रीमती सुरज देवी रामचंद्र महिला महाविद्यालय मध्ये महिला असुरक्षित शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख वैशालीताई घोरपडे यांच्या आई विमल ताई तराळे शिपाई म्हणून कार्यरत होत्या 30/06/2023 रोजी कार्यमुक्त झाल्या दुर्दैवाने त्यांना बेस्ट कॅन्सर झाला. रिटायरमेंट नंतर मिळणारे पैसे काढण्याकरिता वारंवार कर्मचारी जयेश चंद्रकांत नागडा यांनी निवृत्ती वेतन काढण्या करीता आता पर्यंत 2 लाख रुपये घेतले आहेत.
सध्या स्थितीत सदर महिला ही कॅन्सर या दुर्धर आजाराशी लढत आहेत. त्यांना उपचार झालेल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांना लागलेला मेडिकल खर्च बिल काढण्याकरिता शाळेच्या पत्राची आवश्यकता होती परंतु 2 लाख 50 हजार चे बिल काढण्याकरिता 25 ते 30 हजाराची मागणी संबंधित कर्मचारी जयेश नागडा यांनी केली.
यांच्या आधी संबंधित महिला कर्मचारी आजारी असताना त्यांनी कर्मचारी तथा अधिकारी यांना वेळोवेळी बिल किंवा कुठलेही पेमेंट काढण्याकरिता वेळोवेळी 25 ते 30 हजार दिलेले आहेत.
त्याचे अकाउंट ला एन्ट्री सुद्धा आहे.
परंतु महिला कर्मचारी आजारी असताना यांना 25 हजार रुपये देणे त्यांचे मुलीकडून शक्य झाले नाही म्हणून यांनी कर्मचारी तथा अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली तुम्ही तेवढे पत्र दिल्यास माझ्या आईचे मेडिकल खर्च निघून पुढील उपचारासाठी फार मोठी मदत होईल परंतु कर्मचारी अधिकारी यांनी कुठलेही सहानुभूतीपूर्वक विचार न करता मागील 25 ते 30 हजाराची असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही पंचवीस हजार रुपये देणार नाही तोपर्यंत आम्ही पत्र देणार नाही असे म्हणत तू इथून लगेच निघून जा नाहीतर तुझ्यासोबत असे काही करेल त्याची तू कल्पना सुद्धा केली नाही अशाप्रकारे आणखी वाईट उद्देशाने अश्विल अपशब्द वापरले.
जेव्हा शिवसेनेच्या महिलेने घडलेला प्रकार शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे उपशहर प्रमुख भाऊ बिडकर,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश खरात,यांना सांगताच शिवसेना पदाधिकारी यांनी तेव्हाच महिलेच्या कॉलेजला जाऊन प्रिन्सिपल जवंजाळ मॅडम यांना कर्मचाऱ्याने गैरवर्तवणूक केल्याबाबत विचारणा केली असता आपण वेळोवेळी बिल काढण्याचे 25 ते 30 हजार घेत आलात परंतु त्यांची आई अत्यंत गंभीर आजारी असताना कुठून तुम्हाला पैसे देईल तुम्ही सहानुभूती पूर्वक विचार करून त्यांना बिलासंदर्भात पत्र देणे आवश्यक होते परंतु तुमचे कर्मचारी महिला योग्य वागणूक देत नाही अशी विंनती केली परंतु उद्धट जयेश नागडा याने सांगितले की जो पर्यंत पैसे मिळणार नाही तो पर्यंत बिल निघणार नाही असे म्हणताच त्यांना शिवसेना स्टाईल मध्ये उत्तर देण्यात आले.
अद्याप पर्यंत मेडिकल बिल संदर्भात महिला कॉलेजच्या हलगर्जीपणामुळे कॅन्सलग्रस्त महिलेची बिल पेंटिंग आहे.
याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत.
*आणि या प्रकरणात चोरांच्या उलट्या बोंबा*
नागडा यांच्या तक्रारीवरून कॅन्सरग्रस्त महिला व त्यांची मुलगा मुलगी शिवसेना पदाधिकारी यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित प्रकरणांमध्ये
कॅन्सरग्रस्त महिला हॉस्पिटलमध्ये असताना गुन्हा दाखल कसा होऊ शकतो हा सामान्य नागरिकाला फार मोठा आचर्याचा प्रश्न आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वरती गुन्हा दाखल झाला असला तरी आपण अन्याय विरुद्ध लढत राहू अशा प्रकारे कितीही गुन्हे दाखल झाले तरी जिथे जिथे कर्मचारी अधिकारी यांची उद्धट वागणूक मिळेल व शेतकरी नागरिक यांच्यावर अन्याय होत असेल तेथे शिवसेना खंबीर उभी असेल.
असे राजेंद्र बघे शिवसेना तालुकप्रमुख यांनी सांगितले आहे
Comments
Post a Comment