खामगावात शेतकरी कर्जमाफी आंदोलन पेटलं !
खामगावात शेतकरी कर्जमाफी आंदोलन पेटलं !
खामगाव
शेखर तायडे
आज दिनांक 24 जुलै 2025 संपूर्ण महाराष्ट्रभर बच्चू कडू यांनी सर्वपक्षीय सर्व धर्मीय सर्व निराधार यांना एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे आवाहन केले होते की जगाचा पोशिंदा जगला पाहिजे
त्याच्या कष्टाला आधार मिळालाच पाहिजे रात्रंदिवस शेतामध्ये राबणारा शेतकरी यांची कर्जमाफी होण्याकरता संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात खामगाव परिसरामध्ये शेतकरी शेतमजूर यांनी प्रतिसाद देत आपल्या हक्काच्या कर्जमाफीच्या लढाईसाठी पुढाकार घेत परिसरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाला गालबोट लागू नये याकरिता पोलीस प्रशासन सज्ज ठेवत आंदोलकांची धरपकड करण्यात आली या आंदोलनाला मिळत असलेला पाठिंबा हा पाहिजे त्या प्रतिसादाप्रमाणे अपेक्षित असताना या ठिकाणी त्याची उणीव दिसून आली आहे
Comments
Post a Comment