अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम

मनोज भगत
हिवरखेड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाटसुल येथील शासकीय निवासी शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक सौ संध्याताई वाघोडे प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी महिला ह्या होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री गाडेकर महाराज व कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरूज्जमा हे होते यावेळी कार्यक्रमाला काशीराम साबळे प्रदेश सचिव सौ . छायाताई कात्रे , प्रदेश सचिव डॉ विशाल ईंगोले, ज्ञानेश्वर मानकर सोशल मीडिया मंजुषा मानकर राजेश भालतिलक तालुकाध्यक्ष निखिल रोडे तालुका युवा कार्याध्यक्ष प्रद्युम डेक्कर अकोला पूर्व तालुका कार्याध्यक्ष शासकीय निवासी शाळा पाटसुल चेश्री रवींद्र जळमकार मुख्याध्यापक पी पी जीरापुरे डि एस नेमाडे एस बी वानखडे श्रीमती आर आर पोकळे श्रीमती एस व्ही पखान श्रीमती एस सी निमकर्डे कर्मचारी वृंद उपस्थित होते .यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते .

Comments
Post a Comment