समीर कुर्तकोटीआता दिव्यांग कल्याणचे आयुक्त
समीर कुर्तकोटी
आता दिव्यांग कल्याणचे आयुक्त
पुणे
समीर कुर्तकोटी यांची
शासनाने आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे या पदावर श्री. प्रवीण पुरी, भाप्रसे यांच्या जागी नियुक्ती केली आहे.
श्री. समीर कुर्तकोटी, भाप्रसे.
यांना दिनांक:-२१.०७.२०२५ रोजी सामान्य प्रशासन यांनी एक पत्र काढीत ही नियुक्ती करण्यात आली आहे
दिलेल्या सूचनांचे पालन करून त्यानुसार कार्यभाराबाबत कार्यवाही करावी.
नवीन पदस्थापनेत ई-ऑफिस व e-HRMS यांचा वापर वाढविण्याकडे विशेष लक्ष देणे.
तर आता त्याच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात दिव्यांग कल्याण विभागाच्या कामाला वेग येईल का हे येणाऱ्या काळात दिसेलच
Comments
Post a Comment