प्रहारचे चक्का जाम
प्रहारचे चक्का जाम
तेल्हारा
( सौ संध्याताई ताथोड)
शेतकरी कर्जमाफी करिता संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा आदेश वंदनिय बच्चुभाऊ कडु यांनी दिला होता
प्रहार जनशक्ति पक्ष तेल्हारा तालुका प्रहार अपंग संघटना तेल्हारा यांचे वतीने आज तालुका मधील शेतकरी दिव्यांग शेतमजुर कामगार यांंचे वतीने तेल्हारा येथे घोडगांव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ,प्रहारचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडु शेतकरी, दिव्यांग, कामगार यांचे करिता प्रश्न अडचणी सोडविणे करिता तत्पर राहुन मार्गी लावय असतातच , बच्चुभाऊ कडु यांनी मागील महिने मध्ये आठ दिवस बेमुद्दत अन्नत्याग आंदोलन मोझरी केले होते ,तसेच सात बारा कोरा या करिता पदयात्रा काढुन कर्जमाफी करावी , दिव्यांग यांचे पगारवाढ करावी यासह सतरा मागणी शासनाकडे केली पण शासन अमंलबजावणी करायला तयार नाही या करिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते महासचिव राजेश पाटील खारोडे जिल्हाप्रमुख कुलदीप पाटील वसु यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा तालुका येथे ज्ञानेश्वर आखरे तालुकाध्यक्ष सौ संध्याताई ताथोड प्रहार दिव्यांग क्रांती संस्था अकोला महिला जिल्हाध्यक्षा.संदीप ताथोड कार्याध्यक्ष भैय्या देशमुख युवक अध्यक्ष विक्कीमल शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहार युवक उपजिल्हाप्रमुख सुरज भैय्या खारोडे उमेश कोरडे शिवाजी जोत संतोष गिरेभाऊ
प्रहार अपंग संघटना, तालुकाप्रमोद तायडे युवक ता अध्यक्ष. गौरव अरबट. शंकर कडू. हर्षल गावंडे. मोहन वर्णकर अध्यक्ष शिव कराऴे विष्णू सपकाळप्रमोद तायडे युवक ता अध्यक्ष. गौरव अरबट. शंकर कडू. मोहन वर्णकर कलाबाई राजूभाऊ वानखडे तालुक्यातील शेतकरी प्रहार सेवक दिव्यांग असंख्य उपस्थित होते
Comments
Post a Comment