*अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची शहर कार्यकारणी गठीत**उपाध्यपदी रुपेश कलंत्री तर सचिवपदी गणेश भेरडे*
*अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची शहर कार्यकारणी गठीत*
*उपाध्यपदी रुपेश कलंत्री तर सचिवपदी गणेश भेरडे*
खामगाव -
(संतोष आटोळे)
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा(पूर्व घाटाखालिली) ची बैठक दिनांक 19 जून 25रोजी दुपारी 4 वाजता स्थनिक विश्राम भवन येथे पार पडली. सदर बैठकीला अ. भा. ग्रा. पत्रकार विदर्भ आरोग्य समिती प्रमुख सुरज यादव जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ घाटे, खामगांव शहर अध्यक्ष अविनाश घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. राजूभाऊ घाटे यांनी संघटने बद्दल माहिती सांगितली. त्यानंतर खामगाव शहराची कार्यकारणी गठीत करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी रुपेश कलंत्री, सचिवपदी गणेश भेरडे,सहसचिव शेख सलीम शेख फरीद, कोषध्यक्षपदी सुरज बोराखडे, सहकोषाध्यक्ष पदी मनोज जाधव, संघटक पदी मोनू शर्मा, सहसंघटकपदी अजयसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर बैठकीला शहरातील पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष अविनाश घोडके यांनी मानले.
Comments
Post a Comment