*अज्ञात वाहनाच्या धडके बिबट्या ठार*
*अज्ञात वाहनाच्या धडके बिबट्या ठार*
खामगाव
शेखर तायडे
आज सकाळी 1 वाजेच्या सुमारास कुण्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नर बिबट्या जागीच मृत्युमुखी पडला. सदर घटना वैरागड गणेशपुरच्या मध्ये असलेल्या धंदरे यांच्या शेताजवळ घडली.
या घटनेची माहिती मिळताच
वनविभागाचे कर्मचारी आले व त्यांनी पुढील उत्तर या कार्यवाही करीत तपासासाठी खामगाव ला नेले. वनविभागाच्या खामगाव कार्यालयात त्याला आणल्यानंतर पोस्टमार्टम करिता नेत त्याचे दहन करणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांनी सांगितले
Comments
Post a Comment