*तिंत्रव गावातील समस्या सोडवा अन्यथा आमरण उपोषण*
*तिन्त्रव गावातील समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा आमरण उपोषण*
शेगाव
(दिव्यांग शक्ती)
तिंत्रव या गावचे रहीवासी गेल्या वर्षाभरापासून सांडपाणी नळातील येणारं दुषित पाणी यामुळे सांडपाण्याच्या प्रवाह साफसफाई नसल्याने गटारी तुंबून गेल्या आहेत
सांडपाण्याच्या गटारीच्या अस्वच्छतेमुळे या समस्यांचा नागरिकांना खुप त्रास होत आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरंपच यांना वारंवार तोंडी अथवा लेखी तक्रार देऊनही ते यावर कुठलेही प्रतिक्रिया किंवा समस्या सोडविण्याचा प्रयत्न करित नाही,
अशा या कारभाऱ्यांच्या वर्तुणीकीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे
त्यांच्या आरोग्यास या मुळे धोका निर्माण झाला आहे काहींना आजारपनालां समोर जावे लागले आहे
यासाठी आज पंचायत समिती गटविकास अधिकारी शेगाव यांना तिंत्रव येथील नागरिकांनी
आपल्या समस्यांचे निवेदन
दीले
गेल्या 6 महीन्यांपासून तूब्लेल्या या घाण पाण्यामुळे आरोग्याचे दुष्परिणाम यांच्या निष्काळजीपणांमुळे लोकांना सहन करावे लागत आहे. म्हणून येत्या दोन दिवसांत समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न कराल अशी आशा करीत आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे तसेच यावर योग्य ती कारवाई न झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे ही निवेदनात गावकऱ्यांनी कळविले आहे
Comments
Post a Comment