माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा सत्कार
माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा सत्कार
खामगाव
(दिव्यांग शक्ती)
बुलढाणा तालुक्यातील जामठी येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्यावतीने माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके होते यावेळी व्यासपीठावर तुळशीराम दादा काळे पी एम जाधव भगवान शेळके ज्ञानेश्वर गावंडे पी एस जाधव गणेश कोरके ज्ञानेश्वर गावंडे सुनील सोनवणे शेषराव कानडे अरुण पाटील विठ्ठल मोरे आदी मान्यवर विराजमान झाले होते
सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री डॉक्टर शिंगणे म्हणाले की जामठी वासियांनी केलेल्या सत्काराने मी भारावून गेलो आहे जमिनीवरील लोकांनी केलेला हा सत्कार माझ्या आयुष्यभर आठवणीत राहील असे सांगून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . शरदचंद्र पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली
यावेळी विठ्ठल मोरे व तुळशीराम दादा काळे यांची समायोजित भाषणे झाली . सत्कारापूर्वी डॉक्टर शिंगणे यांची गावातून रॅली काढण्यात आली जागोजागी डॉक्टर शिंगणे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला डॉक्टर शिंगणे यांचा अरुण तायडे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला संचालन व आभार प्रदर्शन सर्जेराव देशमुख यांनी केले
या कार्यक्रमास बंडू सोनवणे तंजूम मिर्झा किरण धंद र
कयूम लाला सतीश बरोटे राजू पिंपळे आनंदा पवार साहेबराव वाघ गणेश वाघ गजानन मुळे राजू पालकर विजय भोंडे पुरुषोत्तम कान्हेरे दिलीप पवार तय्यब अलीम खान संदीप गावंडे शिवानंद माटे माणिकराव खांडवे शिवानंद माटे तय्यब अली खान शंकर महाराज रिजवान कैलास जवंजाळ अनिल वर्मा भगवान देठे शिवाजी पालकर रामसिंग पडोळे रामदास भोंडे विष्णू पवार नसीम भाई कबीर भाई यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment