💥✨💥✨*शिवसेना* प्रणित *शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य* यांची बुलढाणा जिल्हा जम्बो कार्यकारणी गठीत
💥✨💥✨
*शिवसेना* प्रणित
*शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य*
यांची बुलढाणा जिल्हा जम्बो कार्यकारणी गठीत.
खामगाव येथील शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या बैठकीमध्ये. शेकडो लोकांनी शिवसेनेत प्रवेश घेतले व बांधकार कामगार सेना विदर्भ प्रदेश प्रमुख मा. सचिन भाऊ विटे. यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा. संजय भाऊ अवताडे . यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनामध्ये बांधकाम कामगार सेनेच्या अनेक पदांच्या नियुक्ती काल करण्यात आल्या. प्रसंगी उपस्थित. बांधकाम कामगार सेना जिल्हाध्यक्ष - निलेश भाऊ बोरे..
शिवसेना शहर प्रमुख - चेतन भाऊ ठोंबरे.
युवा सेना तालुकाप्रमुख - अमोल फेरंग.
युवा सेना शहर प्रमुख - राहुल भाऊ कळमकार.
विद्यार्थी सेना शहरा प्रमुख - विक्की सरवान.
भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख - पंकज अंबारे.
शिवसेनेचे- निलेश भाऊ देवताडू.
शिव वाहतूक सेना तालुका प्रमुख - सिद्धेश्वर निर्मळ.
युवा सेनेचे- ओम दहिभात.
युवा सेनेचे - अजय देशमुख.
उपस्थित होते. नियुक्ती करण्यात आलेले
नवनियुक्त पदाधिकारी
बुलढाणा जिल्हा उपप्रमुख - संदिप ठोसर.
बुलढाणा जिल्हा सचिव- शुभम वावरे
बुलढाणा जिल्हा संघटक-शुशिल खोडेक
खामगाव तालुका प्रमुख - ज्ञानेश्वर पाटील.
उपप्रमुख -सुरेंद्र शरमाळे
सचिव-योगेश पुरोहित.
संघटक-श्रीकृष्ण कोतवाल.
खामगांव शहर प्रमुख -प्रविण देशमुख.
सचिव - पृथ्वीराज पिंपळेकार.
संपर्कप्रमुख - मोहम्मद इमरान
प्रसिदधी प्रमुख - सलिम खान,
शहर निरीक्षक - विजय घोडग.
शेगाव शहर प्रमुख -अरुण श्यामराव नंदाणे
जयेश जामोदे पंकज अंबारे प्रशांत शेकडो यांच्यासह बांधकाम कामगार सेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment