कादंबरीची नीट परीक्षेत उत्तुंग भरारी
कादंबरीची नीट परीक्षेत उत्तुंग भरारी
खामगाव
(संतोष आटोळे)
खामगांव गोपाळ नगर मधील रहिवाशी
जगदीश दाते ( मिस्त्री )यांची कन्या
कु कादंबरी हिने नूकत्याच झालेल्या नीट च्या
परीक्षेत घवं घवीत यश संपादन करून
यश मिळवले आहे
कादंबरी ही दाते परिवारातील एकुलती एक कन्या असून सर्वतः लहान आहे तिला मोठे बाबा असूनत्यांना तिघांनाही मुलंच आहे सर्वात लहान जगदीश असून त्यांना कादंबरी ही एकुलती एक कन्या असून तिला सात भाऊ आहेत पुढे डॉक्टर बनून मोठं अधिकारी सुद्धा बनायचे असल्याचे तिचे स्वप्न आहे तिचे वडिलांचा सुतारीकामाचा चा व्यवसाय असून त्याना आपल्या एकुलत्या दाते परिवारातील मुलीला चांगल अधिकारी बनवायचं आहे तिलां
७२० पैकी ५५० गुणांचा
निकाल समजता बरोबर त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला तिच सर्वत्र अभिनंदन होत असून ती आपल्या यशाचे श्रेय आई बाबांना व आपल्या गुरू जणांना व वडील धाऱ्या मंडळींना देते
तिचे सर्व गोपाळ नगर मधील एका गरीब परिवारतील मुलगी शिकून पुढ जात असल्यामुळे तिचे अभिनंदन होत आहे
Comments
Post a Comment