*विद्यार्थी सेना प्रमुख विकी कालिदास सारवान धावले विध्यार्थ्यांच्या मदतीला
*विद्यार्थी सेना प्रमुख विकी कालिदास सारवान धावले विध्यार्थ्यांच्या मदतीला*
*खामगाव-
(संतोष आटोळे)
येथील विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख विक्की सारवान* यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अनेक विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविन्याचे काम करत आहेत. विकी सारवान ह्यांनी बाहेरगावाहून तसेच शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय दाखले, ऍडमिशनसाठी येणाऱ्या अडचणी किंवा त्यांना मार्गदर्शन करून अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत.विध्यार्थी शहर प्रमुख म्हणून त्यांचेकडे अनेक शैक्षणिक समस्यांना अनुसरून काही विद्यार्थी मदतीसाठी येत असतात.त्यामुळे त्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन ते तत्परतेने शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या समस्याचा निपटारा सुद्धा ते करीत असतात त्यामुळे कमी वेळेतच आपल्या कार्यशैलीमुळे ते चांगलेच परिचित होत आहेत.वेळप्रसंगी त्यांनी काही विद्यार्थी यांना आर्थिक मदत सुद्धा केली आहे. *या वेळी विदयार्थी सेना तालुखा प्रमुख विशाल भाऊ साटोटे,भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख- पंकज भाऊ अंबारे, युवासेना विभाग प्रमुख- पवन भाऊ मोसे, सोशल मीडिया शहर समन्वयक- गोलू भाऊ गुंजाळ, विशाल भाऊ तायडे, ओम जिरंगे,मोहित उजैवाल, यांनी कॉलेज येथे जाऊन प्रिन्सिपल सर यांच्या सोबत बोलून जे काही विद्यार्थी याच्या समस्यां आहेत त्या संदर्भात चर्चा केली* सध्या नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने विध्यार्थी यांना कसलीही अडचण जाऊ नये. *याकरिता विध्यार्थी यांनी विकी सारवान यांना 7385130127 संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.*
Comments
Post a Comment