*माजी आमदार दिलीप (अण्णा) मोहिते पाटील यांचा वाढदिवसानिमित्त राजगुरूनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनी राजेंद्र पाचरणे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा!दिल्या*
*माजी आमदार दिलीप (अण्णा) मोहिते पाटील यांचा वाढदिवसानिमित्त राजगुरूनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनी राजेंद्र पाचरणे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा!दिल्या*
पुणे :- ( स्नेहा उत्तम मडावी)
राजगुरूनगर येथील रहिवासी व खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप (अण्णा) मोहिते पाटील यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यकर्त्याच्या उपस्थितीत वातावरण आनंदमय झाले होते .वाढदिवसानिमित्त अश्विनी राजेंद्र पाचरणे (संचालिका, राजगुरूनगर सहकारी बँक), राजेंद्र शांताराम पाचरणे, अरिकेत ऍलोय इंडस्ट्रीजचे संचालक, विद्यमान संचालक वि.का.सो. तिन्हेवाडी, तसेच मयूर मोहिते, रोहनभय्या मोहिते, निलेश जेधे, ऋषीं तळेकर, गणेश तळेकर यांनी अण्णांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment