*चला जाणून घ्या दिव्यांग प्रमाणपत्र कसे कोणाला मिळते , तर खामगाव साठी संपर्क कुठे करावा*
चला जाणून घ्या दिव्यांग प्रमाणपत्र कसे कोणाला मिळते
खामगांव (शेखर तायडे)
यासाठी वरील पैकी कोणताही अपंगत्व आल्यास आपण वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा शल्य चिकित्सक आदेशित असलेली सामान्य रुग्णालय याठिकाणी तपासणी करण्यात येऊन प्रमाणपत्र देण्यात येते
हे मिळविण्यासाठी आपले आधार कार्ड,रेशन कार्ड पेन कार्ड पासपोर्ट फोटो तसेच ज्यात अपंगत्व आले आहे त्याचे मागील वर्ष झाले असलेली रुग्णालय उपचार कागद पत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावी
तर आपल्या खामगाव येथे शेगाव,संग्रामपूर,जळगांव जामोद,नांदुरा मलकापूर व खामगाव या तालुक्यातील अपंगत्व आलेल्यानी दर बुधवारी सकाळी लवकर नऊ वाजता सामान्य रुग्णालय शेगाव रोड खामगाव येथे ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करून आपली व्यक्तिगत माहितीचा अर्ज भरून रुग्णालयाची पावती घ्यावी
त्यानंतर विविध विभागातील तज्ञ डॉक्टर ही कागदपत्रे पाहून आपल्याला योग्य मार्गदर्शन करत प्रमाणपत्र नियमाप्रमाणे देतील यासह प्रमाणपत्र सोबत यु डी आय डी कार्ड आपल्या येथे भारतीय डाक सेवेच्या माध्यमातून घरपोच प्राप्त होतात
तर वरील पैकी काही प्रमाणपत्र बुलढाणा,अकोला,छत्रपती संभाजी नगर येथे मिळतात
काही अडचण असल्यास दिव्यांग शक्ती कार्यालयात येऊन आपण मदत घेऊ शकता या मदतीकरिता कुठलेच शुल्क आकारले जात नाही
अधिक माहितीसाठी
Comments
Post a Comment