मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य च्या अमरावती विभागात नवे अध्यक्ष म्हणून खंडागळे आणि उपाध्यक्ष खाडे
मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य च्या
अमरावती विभागात नवे अध्यक्ष म्हणून खंडागळे आणि उपाध्यक्ष खाडे
खामगांव (संतोष आटोळे)
मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठाण महाराष्ट्र अमरावती विभागीय
अध्यक्ष श्री प्रकाश खंडागळे तर उपाध्यक्ष श्री निखिल खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
दि.२०/०४/२०२५ रोजी मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठाणच्या विदर्भ अमरावती विभागाच्या अध्यक्षपदी श्री प्रकाश खंडागळे यांची तर उपाध्यक्षपदी श्री निखिल खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हि निवड प्रतिष्ठाणच्या कोअर कमिटीच्या सर्वानुमते करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे विदर्भ अमरावती विभागातील कार्याला गती देण्याचे येत नवसंजीवनी मिळेल असा विश्वास प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केला आहे .
मराठा तितुका मेळवावा हिंदू धर्म वाढवावा
Comments
Post a Comment