श्री राजेंद्र दीक्षित यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार 2025 ने सन्मानित
श्री राजेंद्र दिक्षित *महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 ने सन्मानित*
पंचायत समिती अमरावती अंतर्गत येणाऱ्या जि प उच्च प्राथमिक शाळा कठोरा( बु) येथे कार्यरत असलेले सहा.शिक्षक तसेच महा. राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 शाखा अमरावती चे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र दिक्षित यांना महाराष्ट्र भूषण सन्मान 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
युवा महाराष्ट्र फाउंडेशन पुणे चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री डॉ. अविनाश अंकुरे व सचिव मा . श्री गणेश विटकर स्वागत समिती व पुरस्कार समिती व प्रमुख अतिथी *पूजा राठोड अभिनेत्री*,*डॉ इलाशी गुप्ता अभिनेत्री( तानाजी चित्रपट )*मा. हसीनी सुधीर अभिनेत्री (साउथ चित्रपट)* *मा. रुचिरा जाधव अभिनेत्री*(*लागील प्रेमाचं चित्रपट*) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
युवा महाराष्ट्र फाउंडेशन पुणे च्या वतीने ज्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य व साहित्य क्षेत्रातील भरिव योगदाना बद्दल राज्यातील प्रत्येक जिल्हातील मानव विकासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना
*महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025**देऊन गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार श्री राजेंद्र दिक्षित यांना मिळाला आहे. सदरील पुरस्कार सोहळा हा बुधवार 23 एप्रिल 2025 ला सकाळी 11ते 1 वाजे पर्यंत स्थळ पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोडे रोड, शिवाजीनगर ,पुणे येथे घेण्यात आले.
राज्य भरातील शैक्षणिक व उत्कृष्ट सामाजिक क्षेत्रांतील भरीव योगदान असणारे व्यक्तींना युवा महाराष्ट्र फाउंडेशन पुणे च्या वतीने *महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025* देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
श्री राजेंद्र दिक्षित हे पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांना पंचायत समिती अमरावतीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री धनंजय वानखडे ,प.स चे गटशिक्षणाधिकारी डाँ नितिन उंडे प.स अम चे शिक्षणविस्तार अधिकारी संदीप बोडखे, अजित पाटील, सुधीर खोडे व केंद्रप्रमुख अफसर खान, मोहन जाधव व महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई 32 हे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील राज्यसचिव परमेश्वर बाबर व सातारा जिल्हाध्यक्ष हनुमंत अवघडे सर बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष व जिल्हा सचिव किसन केले व राज्य कार्यकारणी व अमरावती शाखा अमरावती चे जिल्हासचिव किशोर मालोकार, कार्याध्यक्ष चंद्रकांत मामनकर , कोषाध्यक्ष युवराज थोरात , जिल्हा उपाध्यक्ष सौ शालिनी बोरखडे , उपाध्यक्ष श्री कपिल हडाले , सहसचिव सचिन इंगोले , प्रसिद्धी प्रमुख राजू डांगे,नितीन गायकी , संतोष चव्हाण , राजेश सावरकर, सुनिल कुकडे ,विलास बाबरे संदिप घाटे ,प्रशांत मुंदरे व संघटनाचे सर्व जिल्हा कार्यकारणी व 14 तालुका चे तालुका कार्यकर्त्यांनी व सदस्य कडून व शिक्षक मिञ परिवार व दिव्यांग शक्ती च्या वतीने अभिनंदन केले आहे.
दीक्षित सर, खूप खूप अभिनंदन
ReplyDelete