भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागत

खामगांव :- रविवार दि.30 मार्च 2025 रोजी सिंधी समाज बांध्ावांचे आराध्य दैवत श्री भगवान झुलेलाल यांच्या जयंती सिंधी समाज बांधवांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.झुलैलाल जयंतीनिमित्त सकाळी शहरातुन भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली.सायंकाळी 6 वाजता पुज्य सिंध पंचायत व पुज्य बहावलपुरी सिंधी समाज बांध्ावांच्या वतीने आठवडी बाजार येथील श्री गुरुनानक देवजी मंदिरापासुन आकर्षक रथा मधून भगवान झुलेलाल यांच्या पुतळयाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये समाज बांधव-भगिणी मोठया संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. ही शोभायात्रा सानंदा निकेतन समोर आली असता माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आकर्षक अश्वरथामध्ये असलेल्या भगवान झुलेलाल यांच्या पुतळयाला हारार्पण करुन पालखीचे दर्शन घ्ोतले व मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सिंध्ाी समाज बांध्ाव-भगिणींना भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.यावेळी खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले,तुषार चंदेल, राजे शाहु भोसले आदी उपस्थित होते.याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा पुज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष हिरासेठ नथ्थाणी व सिंधी समाज बांधवांनी भगवा शिरोपा देवुन सत्कार केला.

Comments
Post a Comment