*महाशिवरात्री* *निमित्त बुधवार रोजी* *दिव्यांग तपासणी बंद* *राहील*
*महाशिवरात्री* *निमित्त बुधवार रोजी* *दिव्यांग तपासणी बंद* *राहील*
*खामगाव:-* दि.24 (उमाका) खामगाव तालुक्यातील तसेच घाटाखालील तालुके यातील दिव्यांग रुग्ण व इतर नागरिक यांना कळविण्यात येते की सामान्य रुग्णालय खामगाव येथे नियमित पणे अस्थिव्यंग नेत्र रुग्ण मतिमंद व कर्णबधिर दिव्यांग तपासणी दर बुधवारी होत असून दिनांक 26 /फेब्रुवारी/ 2025 वार बुधवार रोजी महाशिवरात्री निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे दिनांक 26/ फेब्रुवारी /2025 रोजी सामान्य रुग्णालय खामगाव येथील दिव्यांग तपासणी बंद राहील याची संबंधित व्यक्तींनी नोंद घ्यावी असे वैद्यकीय अधिक्षक सामान्य रुग्णालय खामगाव यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment