प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र गणेशभाऊ रमेश लहामगे यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध
प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र गणेशभाऊ रमेश लहामगे यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध
अकोला. (मनोज भगत) प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र गणेशभाऊ रमेश लहामगे यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध
निवड करण्यात आली माननीय दिव्यांगांचे दैवत बच्चुभाऊ कडू यांचा आदर्श घेऊन गणेश रमेश लहामगे यांनी दिव्यांगाचा व सामाजिक कार्य चालू केले अनेक वर्षापासून दिव्यांगांचे सर्टिफिकेट काढणे दिव्यांगांचे अंतोदय कार्ड बनवणे दिव्यांगांना पाच टक्के मिळवून देणे दिव्यांगांची समस्या मार्गी लावणे हे सगळं कार्य बघता अकोला जिल्हाध्यक्ष मोईन अली व अकोला महिला जिल्हाध्यक्ष सौ अरुणाताई काकड शासकीय विश्राम गृह अकोला येथे रविवारी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था अकोला सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली व गणेश लहामगे पातुर तालुका अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात दिव्यांगासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणूनच जिल्हाध्यक्ष मोईन अली यांनी गणेश लहामगे यांची पातुर तालुका अध्यक्ष पण कायम ठेवलेल आहे नवीन जबाबदारी पण दिलेली आहे जिल्हा उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झालेली आहे इतर पदांची पण निवड करण्यात आली जिल्हा अकोला महिला उपाध्यक्ष पदी सौ संध्याताई उद्धवराव ताथोड यांची निवड करण्यात आली व दिनेश जवळकर यांची तालुकाध्यक्ष अकोट निवड करण्यात आली उमाताई खंडार महिला तालुका अध्यक्ष अकोट निवड करण्यात आली सौ वर्षाताई राजेंद्र भोंबळे पातुर महिला तालुकाध्यक्ष यांची निवड करण्यात आली व वंदनाताई घोगरे महिला महानगराध्यक्ष अकोला पदी निवड करण्यात आली व मनीषाताई खेळकर महानगर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली गोपाल खेडकर महानगर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली किशोर खंडारे अकोला तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात आली आशिष खेडकर यांची बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली देवानंद दाभाडे बार्शीटाकळी तालुका उपाध्यक्षपदी निवड व स्वप्निल खंडेराव यांची तेल्हारा तालुका सचिवपदी निवड करण्यात आली व शिवा कराळे यांचे तेल्हारा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष मोईन अली महिला जिल्हाध्यक्ष सौ अरुणाताई काकड जिल्हा उपाध्यक्ष सौ संध्याताई उद्धवराव ताथोड यांच्या उपस्थितीत सगळ्यांची निवड करण्यात आली
Comments
Post a Comment