शिवसेनाच्या वतीने राजू बघे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजुळ येथील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुल व घर बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी निवेदन
शिवसेनाच्या वतीने लांजुळ येथील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुल व घर बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी निवेदन
उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी साहेब व गट विकास अधिकारी चंदनसिंह राजपूत साहेब यांचे सहकार्यातून लवकरच होणार ४९ लाभार्थ्यांच घरकुलाचं स्वप्न साकार..
*राजू बघे तालुका प्रमुख हे सरसावले*
खामगाव, (संतोष आटोळे) काल दि.२१/०२/२०२५ रोजी केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांचे आदेशावरून शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या नेतृत्वात श्री. विठ्ठल नामदेव व इतर रहिवासी रा. लांजुङ ता. खामगाव जि. बुलढाणा येथील भूमापन क्रमांक २२ मधील रहिवासी याना घरकुल व घर बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळणे बाचत चे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना आज देण्यात आले.
नेहमीच जेव्हा जेव्हा नागरिकांना कुठल्याही क्षेत्रात अडचणी निर्माण होतात त्यांच्या सोचत शिवसेना तालुकाप्रमुख नेहमीच खंबीरपणे उभे असतात बीज असो की आरोग्य असो तहसील असो किंवा पंचायत समिती बँक असो किंवा कृषी विभाग पोलीस स्टेशन असो का कोर्ट असो न्याय मिळवून देण्याकरिता नेहमीच सोचत असतात. हे सर्व लांजुड येथील रहिवासी असून मौजे लांजुड भाग १ मधील भूमापन क्रमांक २२ मध्ये खालील सह्या करणारे
रहिवासी असून त्या ठिकाणी सर्वांना अंदाजे ४०/५० बर्षा पेक्षा जास्त दिवस रहिवासी म्हणून झाले आहेत. त्या ठिकाणी जेव्हा पासून राहतात तेव्हापासून ग्रामपंचायत ने त्यांना सर्व सुख सोयी सुविधा त्याठिकाणी उपल्बध करून दिल्या आहेत. व आम्ही येथील सर्व रहिवासी दिवा बत्ती कर आरोग्य कर पणीकर नियामित भरत आलो आहे. आमच्या सारखेच शासनाने देखील त्या ठिकाणी जुनी नळ योजना व नवी नवीन नळ योजना, तसेच सामान्य रुग्णालय, पाण्याची टाकी वीज खांब, हातपंप सरकारी बोरवेल इतर सर्व सुख सोयी आम्हास उपलब्ध करून दिले आहे.
आम्ही सदर जागे मध्ये कायम रहिवासी आहे म्हणून आम्हाला आठ-अ पुरवण्यात यावा. कारण असे कि आज रोजी सदर ७/१२ धारक व्यक्ती कडून जो रहिवासी घर बांधणी करतात त्यांना बांधकाम करण्यास नकार देत आहे. त्यांना न्यायालय मार्फत नोटीस देत असून घर बांधकाम करण्यास नकार देत आहे. मात्र
आम्ही सर्व रहिवासी एकजुटीने या ठिकाणी राहत असून आमचा हक्क सदर ७/१२ धारक हेराबून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अंदाजे आम्ही एकूण ४९ कुटुंब जवळजवळ ५० वर्षपेिक्षा जास्त (पूर्वजनांपासून वर्षापासून राहत आहे. बापैकी पैकी कोणाच्याही नाचे इतर कोणत्याच ठिकाणी जागा उपल्बध देखील नाही. त्याच प्रमाणे सर्व गरीच च गरजू रहिवासी असल्याने सदर व्यक्तीस आर्थिक देय देखील देऊ शकत नसल्याने एवढ्या मोठ्या सर्व कुटुंब बेघर करण्यात येऊ नये यावर शासन व प्रशासनाने तोडगा काढावा याकरिता आम्ही आपणास सदर विनंती अर्ज द्वारे करीत आहोत.
तसेच हे सर्व लाभार्थी याच ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून राहत असल्याने ग्रामपंचायत मार्फत आम्हला घरकुल योजने चा लाभ देखील या जागेत मिळत नाही. या करिता सदर जागेत घरकुल योजनेचा लाभ आम्हास लाभ घेता बावा ती देखील उपाय योजना करावी आम्हास जागेचा आठ अ उपल्बध
करून आम्हास मालकीचा चा पुरावा म्हणून योग्य दस्तेबज तयार करून द्यावे. सदर बस्ती भरपूर वर्षांपासून असल्याने
या सर्व लोकांचा जिव्हाळा बाढला आहे. करिता या बस्ती ला येथून हटवण्यात सारखी कोणतीही कार्यवाही होऊ नये. यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर विनंती अर्जाचा विचार शासन प्रशासनाने करून या विषयासंदर्भात कोणताही बाद, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता. अथवा शासन व प्रशासनणे बावर विशेष लक्ष देऊन काम करावे असे निवेदन देऊन आले चर्चा करण्यात आली.
त्यावरती उपविभागीय अधिकारी साहेब व गट विकास अधिकारी साहेब समाधानकारक चर्चा करून लवकरच आपण यांचा जागेचा व घरकुलांचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन गट विकास अधिकारी चंदनसिंह राजपूत साहेब यांनी दिले. घरकुला पासून वंचित असलेले लाभार्थी पुढीलप्रमाणे गंगुबाई ठाकरे हरिश्चंद्र पिवळतकार गजानन वाशीमकार
मनन पठाण मोहम्मद फकीर रमेश थेरोकार नंदू वाशिम कार राम हरी ठाकरे शारदा भगवान ठाकरे लक्ष्मण गुरव भगवान कांडेलकर छोटू शा फकीर सुभाष भोलनकर सुपडा वडोदे मधुकर जाधव रसूल शहा फकीर संतोष पांडुरंग ठाकरे मंकर ना बाई गावंडे पुंडलिक थेरोकार मनकरना बाई जाधव संदीप भुलनकर रमेश भोलनकर दशरथ धुळे ज्ञानदेव निमखेडे संतोष निमखेडे सत्यभामा जाधव वासुदेव निंबेकर विठ्ठल जगताप सोपान सुरळकर राजू कांडेलकर समाधान ठाकरे रफिक शाह फकीर सलीम शाह फकीर, वैशाली ताई मोहोळ, संध्या ताई हिवाळे, जयते उजागरे, हे सर्व लाभार्थी आहेत.
यावेळी शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बधे, शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख, शहर प्रमुख व वैशाली ताई घोरपडे, किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील बाकुडकर अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख
प्रकाश हिवराळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश खरात, भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख आनंद सारसर, शिवसेना उप तालुकाप्रमुख गजानन जी हुरसाळ, शिवसेना उप तालुकाप्रमुख पाटील, शिवसेना उप तालुका प्रमुख बाळासाहेब पेसोडे, शिवसेना उप तालुका प्रमुख सचिन पवार, विभाग प्रमुख चेतन शेलकर, विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे, विभागप्रमुख गोपाल शेळके, घाटपुरी शाखाप्रमुख गोपाल चव्हाण, लांजुङ शाखाप्रमुख मारुती जस्ताप, मंगेश इंगळे, सचिन निळे, त्याच बरोबर रवी मोरे, राजू थेरोकार आदी यावेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment