भूमी पूजन व भक्ती सत्संग सोहळा बैठक संपन्न. खामगांव (divyang Shakti)
विश्व जागृती मिशन खामगाव मंडळयांची परमपूज्य श्री सुधांशु जी महाराज द्वारा स्थापित वागडी आश्रम येथे सुधांशुजी महाराज यांच्यादिनांक बारा बारा दोन हजार चोवीस गुरुवार रोजी एक दिवसीय भक्ती सत्संग शिबिराचे नियोजना करता खामगाव येथे बैठक संपन्न श्री कमल किशोर मंत्री बाबूलालजी चुडीवाले विलासराव अनासने आचार्य अभिषेक तिवारी मुख्य सन्मय व आचार्य श्री शिवदत्त वामनराव लिखारे अमितजी गोयंका राजेश जी झापर्डे यांची उपस्थिती होती
Comments
Post a Comment