Skip to main content
घटस्थापनेसह विविध कार्यक्रम खंडोबा संस्थान खामगाव येथेखामगाव ( संतोष आटोळे)येळकोट जय मल्हार ।। * मुर्ती श्री शिव खंडोबा भक्त मंडळ श्री शिव खंडोबा भजनी मंडळ श्री शिव खंडोबा महिला भजनी मंडळ श्री छत्रपती शिवाजी महाराज वेस, खामगांव (वर्ष ३७ वे) प्राचीन मुर्ती खामगांव येथील श्री छ. शिवाजी वेश भागात श्री खंडोबाचे पुरातन मंदिर आहे. शनिवार दि. २१-१२-२०२४ रोजी श्रींचे जागरण सायंकाळी ६ वाजता महारा * घटस्थापना : सोमवार दि. ०२-१२-२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता * चंपाषष्ठी तळी भरण्याचा कार्यक्रम: शनिवार दि. ०७-१२-२०२४, दुपारी १२ वाजता * श्रींचे जागरण: जय शिव मल्हार वाघे मंडळ चिखली (भानखेड) सादरकर्ते श्री. शुभम सोनोने व वाघे मंडळींचा कार्यक्रम शनिवार दि. २१-१२-२०२४ रोजी सायं. ६ वाजेपासुन रविवार दि. २२-१२-२०२४ रोजी सकाळी ५.३० वाजता श्रींचे लग्न सोहळा सकाळी ६ वा. नंगर कार्यक्रम * सकाळी ८ ते १२ मिरवणूक व नंतर दुपारी १२ ते ४ महाप्रसादाचा कार्यक्रम राहील. महिलांची जेवणाची स्वतंत्र राहील. तरी भाविकांनी जेजुरी गडावरून अभिषेक करून आणलेली २७१ किलोची ७ फुटाची पितळाची मुर्तीचे दर्शनाचा लाभ घ्यावा, ही विनंती. * विनीत : श्री शिव खंडोबा भक्त मंडळ, श्री शिव खंडोबा भजनी मंडळ श्री शिव खंडोबा महिला भजनी मंडळ, श्री छत्रपती शिवाजी वेस, खामगांव जि. बुलडाणा * टिप: वाघे मंडळींनी हिच पत्रिका समजून दि. २१-१२-२०२४ रोजी येण्याचे करावे, ही विनंती.श्री शिव खंडोबा भक्त मंडळ श्री शिव खंडोबा भजनी मंडळ श्री शिव खंडोबा महिला भजनी मंडळ श्री छत्रपती शिवाजी वेश खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आलेली आहे
Comments
Post a Comment