Skip to main content
एकटा टायगरच बुलढाणा संजय गायकवाड आमदार बुलढाणा (दिव्यांग शक्ती प्रतिनिधी) संपूर्ण राज्यात आपल्या स्पष्ट वक्तव्याने निरभीड बोलणारे शेर दिल आमदार म्हणून ज्याची ओळख आहे असे वाघाचा छावा संजय गायकवाड बुलढाणा विधानसभेचे आमदार म्हणून विजयी झाले या आमदारांची कार्य शैली पाहता त्यांनी आपल्या मतदार संघात एकटा टायगर प्रमाणे बुलढाण्याची खंड लढवीत आपला विजय प्राप्त केला या मतदारसंघासाठी त्यांनी आखलेलं नियोजन व होत असलेले विकासात्मक कार्य याला जनतेने प्रतिसाद दिला त्यांच्या या विजयाला आमच्या दिव्यांग शक्ती परिवाराच्या वतीने शुभेच्छा
Comments
Post a Comment