*वाढती लोकसंख्या विकासाला खीळ* -
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश मुख्यमंत्रीखामगांव (कार्यालय वार्ता)उत्तर प्रदेश राज्य जनसंख्या नियंत्रण साठी तसेच राज्याच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी नवीन कानून आणण्याच्या तयारीत आहे भारतात वाढत असलेली जनसंख्या पाहता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगी सरकार यावर संशोधनात्मक अभ्यासपूर्ण पद्धतीने राज्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी हम दो हमारे दो ची अंमलबजावणी करणेसाठी अभिनंदनीय उपक्रम राबविला जाणार आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या 77 योजनाचा लाभ फक्त ज्यांची दोन अपत्य जन्माला आली आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे तर नोकरीमध्येही प्रमोशनसाठी याचा तसेच कर्ज योजनांसाठी लाभ मिळणार आहेतर ज्यांची दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना सरकारच्या77 योजना चा लाभ मिळणार नाही,सरकारी नोकरी सुद्धा नाहीतसेच पायाभूत सुविधा ही मिळणार नाही महत्वाचे म्हणजे त्यांना निवडणुक सुद्धा लढवता येणार नाही जनसंख्या नियंत्रण साठी या सरकारने सर्वसमावेशक विकास व्हावाविद्युत सुविधा पासून आरोग्य सुविधा शिक्षण आदी साठी हे पाऊल उचलले जाणार आहे या राज्याची लोकसंख्या म्हणजे पाकिस्तान ची जनसंख्या 23 करोड आहे तर उत्तर प्रदेश राज्यची लोकसंख्या 24 करोड आहे तर एका सह अनेक देशांच्या लोकसंख्या पेक्षा उत्तर प्रदेश ची जनसंख्या अधिकआहे यासाठी प्रभावी उपाय म्हणून उत्तर प्रदेश सरकार जनसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करित हे पाऊल उचलणार आहे
Comments
Post a Comment