Skip to main content
26 खामगाव विधानसभा कोण आमदार होणार याकडे लक्ष,,, खामगाव.. या विधानसभेत खामगाव येथून महाराष्ट्रात आमदार म्हणून कोण जाणार याविषयीची उत्सुकता काही तासावरच येऊन ठेपलेली आहे या निवडणुकीकरिता महायुती म्हणजे भाजपा चे कमळ व महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष चा पंजा यांच्यातच प्रमुख लढत याकरिता दोन्ही पक्षाकडून दावे प्रति दावे विजयाचे मांडले जात आहेत कोण आमदार होणार कसे मतदान झाले किती झाले महिला किती पुरुष किती याचं संपूर्ण लेखाजोखा काही तासातच आपल्यासमोर येणार 20 नोव्हेंबरला झालेलं संपूर्ण मतदान ची यादी आपल्यासाठी
Comments
Post a Comment