Skip to main content
* खामगाव विधानसभा मतदार संघातून आकाश फुंडकर विजयी* खामगाव (उमाका), दि.23: 26-खामगाव विधानसभा मतदार संघातून आकाश फुंडकर हे विजयी झाल्याचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी घोषित केले. खामगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारांना उमेदवार निहाय मिळालेला मताचा तपशील खालील प्रमाणे आहे. अश्विनी विजय वाघमारे 654 (बहुजन समाज पार्टी), विजयी उमेदवार आकाश पांडुरंग फुंडकर 110599 (भारतीय जनता पार्टी), राणा दिलीप कुमार गोपीचंद सानंदा 85122 (इंडियन नॅशनल काँग्रेस), देवराव भाऊराव हिवराळे26482 (वंचित बहुजन आघाडी) , पवन केशव जैन वाशिमकर 257, भीमराव हरिचंद्र गवई 171, मोहम्मद अरिफ अब्दुल लतीफ 218, मोहम्मद हसन इनामदार 280, शेख रशीद शेख कालू, 427, उद्धव ओंकार आटोळे 109, निखिल मोहनदास थाडे 64, प्रकाश वासुदेव लोखंडे 137, मोहम्मद फारूक अब्दुल वाहाब 508, रमेश केशवराव खिरडकर 375, विजय विश्राम इंगळे 382, शुद्धोधन भारत साळवे 426 शेख फारुख शेख बिस्मिल्ला 281, श्याम बन्सीलाल शर्मा 891, नोटाला 1136 मते मिळाली आहे.
Comments
Post a Comment