Skip to main content
संतनगरी चे आमदार डॉ.कुटे साहेबच जळगाव जामोद (दिव्यांग शक्ती प्रतिनिधी) 2014 जळगाव जामोद विधानसभेत डॉक्टर संजय कुटे यांनाच जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव या तिन्ही तालुक्यातून भरगोस आशीर्वाद रुपी मतदान करून त्यांना विजय केले त्यांच्या विजयात असलेला विकासात्मक अजेंडा मतदारांच्या विश्वासावर पूर्ण उतरला हे त्या निवडणुकीतून सिद्ध होत त्यांना पाचव्यांदा आमदार पद दिले त्यांच्याकडून भरपूर विकासात्मक धोरणात्मक कार्य घडो या आमच्या दिव्यांग शक्ती टीमच्या वतीने शुभेच्छा
Comments
Post a Comment