Skip to main content
सिद्धार्थ खरात यांचा मेहकर मध्ये झंजावात प्रतापगड त्यांनी नेस्तनाबूत केला ,,,,, मेहकर ( दिव्यांग शक्ती प्रतिनिधी,,).. मेहकर 1995 पासून ते अर्थागत मेहकर विधानसभा मतदारसंघ मतदार संघावर प्रतापराव जाधव यांच्यानंतर डॉक्टर संजय रायमुलकर यांचं वर्चस्व होतं त्या वर्चस्वाला छेद देत माजी गृह विभागाचे सचिव सिद्धार्थ खरात यांनी शिवसेनेची मशाल पेटवित जिल्ह्यात आपलं स्थान निर्माण केलं लोणार मेहकर तालुका त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अभ्यासू मार्गदर्शनाखाली लढा देत प्रतापगडाला सुरंग लावला त्यांच्या या विजयातून मेहकर व लोणार तालुक्याच्या असलेल्या विविध प्रश्नांना न्याय देण्याची अपेक्षा ठेवत त्यांना दिव्यांग शक्ती परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment