र पाहून दबाव लागीन खाली बटन
तर*
व*गद्दार विरुध्द खुद्दार*
प्रतापरावांची अग्नी परीक्षा
खामगाव (काप्र)
बुलढाणा लोकसभेचा बिगुल वाजुन प्रचार यंञणा कामाला लागली आहे
मतदान २६एप्रिल ला होणार असल्याने नेत्यांच्या दौर्यासह कार्यकर्त्यांना कामावर लागण्याचे फर्मान आपआपल्या पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे
याचाच प्रत्यय खामगाव शहरात प्रचारा दरम्यान खामगावकर आपल्या विविध विषयातुन भावना व्यक्त करत देत असल्याचे दिसुन येत आहे
प्रतापराव जाधव हे चौथ्या लोकसभेत जाण्यासाठी तयारी ला लागले आहेत
खामगाव शहरा सह ग्रामीण भागात त्याच्या विषयी विविध चर्चा विशेषता शेतकरी बांधवासाठी सिंचन सुविधा शेतमजूर यांच्या साठी नियमित रोजगार कामगार लोकांसाठी सर्व सुविधा सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार निर्माण करणे
या मुख्य विषयाला त्यांच्या विषयी अति प्रमाणात रोष असल्याचे दिसून आले आहे
कधी
Comments
Post a Comment